राजा राणीची गं जोडी या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संजूला पाडण्यासाठी राजश्री नवा डाव आखते....खरंतरसंजूवर कुरघोडी करण्यासाठी राजश्री एकही संधी सोडत नाही आणि आता तर राजश्रीने एक कुटीर डाव आखला आहे...पाहूयात नेमकं राजश्री काय करणार आहे ते- Episode 312
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #RajaRaniChiGaJodi #Sanju #Ranjeet #Rajeshree
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber